Friday, 11 September 2015

Latest Marathi Status

Latest Marathi Status & Latest Marathi Sms
काल थोड बोलायचं राहूनच गेल
मनातल मनातच राहून गेल
ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले
तू गेल्यानंतरही ते तसेच दडून राहिले
माझी प्रेमाची नाव किनारा शोधत आहे
तू होकार देशील याची वाट पाहत आहे
हेच सांगायचं होत मला तुला
माझ्या भावनांना तुझ्यापर्यंत पोहचवायचा होत मला
Share on FB
पावसाचे आगमन झाले आणि आनंदाला उधाण आले.
आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला कडकडून मिठी मारावी आणि
" का रुसला होतास रे भावा! " असे विचारावेसे वाटते !
Share on FB
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका.
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.
परंतु वेदना खुप होतात.
Share on FB
एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी...
तिची आई हासत हासत म्हनाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात्त तिने तो पेरु दाताने
कुरतडला ...
तिची आई काही बोलती नाही बोलती तो पर्यत तिने
दुसरा पेरु दाताने कुरतडला ........
आपल्या मुलीची हि हरकत बघुन तिची आई नुसती बघतच
राहीली व तिच्या चेहय्रावरिल हसु गायब झाले...
तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हनाली....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आई हे घे .. हा जास्त गोड आहे.
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच अस नसतं.....
म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते..
Share on FB
मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा :
एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन
घेणे...
...
मुलगी : चल खोटारडा कुठला, .
.
.
.
.
.
.
.
.
याला तर "बॉयफ्रेन्ड" म्हणतात.
Share on FB
तुला पाहताना फक्त
पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसे वाटते..
खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठीच आयुष्य
जगावेसे वाटते..
आणि
त्याच्याच मिठीत
आयुष्य सरावेसे वाटते..

0 comments:

Post a Comment